आत्मसाक्षात्कार – २० (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ज्या विशालतेमध्ये, नितांत अशा स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निश्चल-नीरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे…