ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ऊर्ध्व दिशा

विचार शलाका – ०२

मी नेहमी उर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे ‘सौंदर्य’, ‘शांती’, ‘प्रकाश’ आहेत, ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत…

2 years ago