ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अर्ध-सत्य

सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १६

आपल्या कर्मांचा ‘अधिपती’ असणारा ईश्वर, हा आपल्या प्रकृतीचे रूपांतरण करत असतानादेखील आपल्या प्रकृतीचा आदर करत असतो; कोणत्याही स्वैर लहरीनुसार नव्हे…

1 year ago