ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

शारीरिक संस्कृती

शरीराची सुयोग्य घडण

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे…

5 years ago