साधना, योग आणि रूपांतरण – १४८ पूर्णयोगांतर्गत भक्ती साधक : नामजपाबद्दलची माझी जुनीच ऊर्मी पुन्हा एकदा उफाळून आली आहे, त्याबद्दल…
साधना, योग आणि रूपांतरण – १४७ पूर्णयोगांतर्गत भक्ती नामोच्चारणामध्ये शक्ती असते पण ते जर हृदयातून आणि अंतःकरणातून आलेले असेल तरच!…
साधना, योग आणि रूपांतरण – १४६ पूर्णयोगांतर्गत भक्ती 'ईश्वरा'चे नामस्मरण हे सहसा संरक्षणासाठी, आराधनेसाठी, भक्तीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी, आंतरिक चेतना…
साधना, योग आणि रूपांतरण – १४५ पूर्णयोगांतर्गत भक्ती श्रीअरविंद : प्रेम आणि भक्ती ही चैत्य पुरुषाच्या खुले होण्यावर अवलंबून असते…
साधना, योग आणि रूपांतरण – १४४ पूर्णयोगांतर्गत भक्ती साधक : आज संध्याकाळी श्रीमाताजींच्या दर्शनाच्या वेळी त्यांची दृष्टी माझ्यावर पडली आणि…
साधना, योग आणि रूपांतरण – १४३ 'साधना, योग आणि रूपांतरण' या मालिकेमध्ये आपण सध्या 'साधना' या मुद्द्याचा विचार करत आहोत.…
साधना, योग आणि रूपांतरण – १४२ मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत. मानवाचा…
साधना, योग आणि रूपांतरण – १४१ (कर्मव्यवहार करत असताना, वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. तेव्हा कर्मामधील सुसंवादपूर्ण…
साधना, योग आणि रूपांतरण – १४० मी तुम्हाला ही गोष्ट यापूर्वीदेखील सांगितलेली आहे की, कोणतेही काम असो, अभ्यास असो किंवा…
साधना, योग आणि रूपांतरण – १३८ जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा अतिश्रम करू नका; विश्रांती घ्या. तेव्हा फक्त सामान्य जीवनव्यवहार…