ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

श्री माताजी वचनामृत

चैत्य पुरुषाची मुक्ती

प्रश्न : चैत्य पुरुष मुक्त होतो म्हणजे नेमके काय घडते? श्रीमाताजी : बरेचदा साधनेच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारची…

4 years ago

मध्यवर्ती विचार

जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ईश्वराच्या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक…

4 years ago

सत्यशोधनासाठी विचारांच्या माध्यमातून उन्नत होणे

जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे ह्या हेतूने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ…

4 years ago

मनावर नियंत्रण

(मनामध्ये यंत्रवतपणे विचारांचा जो गदारोळ चालू असतो, त्याविषयीचे विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी पुढे सांगत आहेत) तुमच्यावर आक्रमकपणे चालून येणाऱ्या असंबद्ध विचारांच्या…

4 years ago

जाणीव विशाल कशी करावी

(श्रीमाताजी जाणीव विशाल कशी करावी ह्या संबंधीचे मार्गदर्शन करत आहेत..) अजून एक मार्ग आहे. तो म्हणजे पृथ्वीवरील सर्व गोष्टींशी एकरूप…

4 years ago

जाणिवेची व्यापकता

प्रश्न : श्रीमाताजी, आम्ही आमची जाणीव व्यापक कशी करावी? श्रीमाताजी : जाणीव व्यापक करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग…

4 years ago

वैश्विक प्रवाहाशी स्वत:ला जोडून घेणे

एखादा पाण्याचा कालवा असावा तसे आपण असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी आपल्याला जे मिळाले आहे ते प्रवाहित करण्यास आपण संमती दिली…

4 years ago

नि:स्वार्थीपणे कर्म करणे

जर तुम्हाला साधना करावयाची असेल तर, साहजिकच थोडा वेळ तरी तुम्ही निरपेक्ष, नि:स्वार्थी कामासाठी, म्हणजेच फक्त स्वत:साठीच नसलेल्या कामासाठी दिला…

4 years ago

प्राणोद्रेकाला कसे हाताळावे?

('जीवनाचे शास्त्र' या लेखमालिकेमध्ये श्रीमाताजींचे एक वचन असे आहे की - "प्राणतत्त्वाचे सहकार्य मिळाले तर, कोणताच साक्षात्कार अशक्य नाही आणि…

4 years ago

खरेखुरे कुटुंब

तुम्ही या जगामध्ये एका विशिष्ट वातावरणामध्ये, विशिष्ट लोकांमध्ये जन्माला आलेले असता. जेव्हा तुम्ही अगदी लहान असता तेव्हा (काही अगदी अपवादात्मक…

4 years ago