भारत - एक दर्शन ०२ ‘भारतीय’ संस्कृती आणि ‘युरोपीय’ संस्कृती यांच्यामधील भेदाचे मूळ हे आहे की, भारतीय सभ्यतेचे (civilisation) ध्येय…
विचारशलाका ४३ मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक…
विचारशलाका ३६ सर्वसाधारणपणे आपण 'अज्ञाना'मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला 'ईश्वर' काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती…
विचारशलाका ३५ स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य या दोन घटकांनी ‘चेतना’ बनलेली असते. जाणीव ही पहिली…
विचारशलाका ३३ चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते…
विचारशलाका ३२ मूलत: सर्व प्रकारचे योग म्हणजे आपली चेतना उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे होय. असे केल्याने आपली…
विचारशलाका २७ मनुष्यामध्ये नेहमीच दोन प्रकारच्या प्रकृती असतात; एक आंतरिक प्रकृती म्हणजे आत्मिक व आध्यात्मिक, जी ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असते; आणि…
विचारशलाका २५ पूर्णयोगामध्ये चक्रं ही संकल्पपूर्वक, प्रयत्नपूर्वक खुली केली जात नाहीत, तर 'शक्ती'च्या अवतरणामुळे ती आपलीआपणच स्वत:हून खुली होतात.…
विचारशलाका २१ संक्रमणकाळात ‘विचारा’ची आत्यंतिक आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड हा अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या दोन प्रकारच्या…
विचारशलाका २० (श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) एखाद्याला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल आणि त्याच्या या…