ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

तत्त्वज्ञान

श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी जे तत्वज्ञान मांडले त्याला पूर्णयोग असे म्हणण्यात येते. आजवरच्या पारंपरिक सर्व योगांचा समन्वय यामध्ये करण्यात आला आहे. त्याविषयी अधिक माहिती येथे जाणून घ्या.