लोकांमध्ये मिसळणे, हास्यविनोद करणे, चेष्टामस्करी करणे हा एक प्रकारचा प्राणिक विस्तार असतो, ते प्राणिक सामर्थ्य नव्हे – हा विस्तार खर्चिकसुद्धा असतो. कारण जेव्हा अशा प्रकारचे एकमेकांमध्ये मिसळणे घडून येते तेव्हा, प्राणिकदृष्ट्या जे सुदृढ असतात त्यांना त्यापासून बळ मिळते; परंतु प्राणिकदृष्ट्या जे दुर्बल असतात ते त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य खर्च करतात आणि अधिकच दुर्बल बनतात.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 326)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही - December 9, 2023
- अज्ञानामय प्रकृतीचे रूपांतर - December 6, 2023
- आध्यात्मिक जीवन – एक विशाल साम्राज्य - December 5, 2023