इतरांविषयीची विषमतेची भावना, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये जणू भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी (vital temperament) सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार (vital ego) दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार घडत नाहीत तेव्हा तो असंतुष्ट होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 312)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)