श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी जे तत्वज्ञान मांडले त्याला पूर्णयोग असे म्हणण्यात येते. पूर्णयोगाची साधना करताना साधकांना ज्या समस्या येतात, अडचणी येतात, शंका येतात त्या सर्वाना श्रीअरविंद वश्रीमाताजी यंनी वेळोवेळी उत्तरे दिली आहेत, ती येथे वाचावयास मिळतील.